दुर्गयात्री

Front Cover

प्रस्तावना: शिवभक्त साबीर शेख 

आपण आपल्या आयुष्यातील सह्याद्रीभ्रमण गाथा “दुर्गयात्री” म्हणून प्रसिद्ध करत आहात आणि या यात्रेची प्रस्तावना आपण माझेकडून मागितली याबद्दल मला स्वतःचाच अभिमान वाटला....

पृथ्वी आणि सूर्य यांच्या धुंद मिलनातून जन्माला आला सह्याद्री. सूर्याच्या रखरखत्या वीर्याचा हा आविष्कारही तितकाच कणखर, राकट, तापट ऐसा दिसतो आहे. जसा काही काळाकुट्ट रामोशीच! सूर्याच्या या प्रखर तेजाची त्याच्या पुत्राला नजर लागू नये म्हणून या पृथ्वीवरील कोण्या शिल्प  सोनाराने त्याच्या दंडात खंडोबाचा टाक बांधला तर त्याच्या उत्तुंग शिखरावर कळसुबाई चे देऊळ उभे केले. याच सह्याद्रीच्या अजिंक्य सुळक्यांना, शिखरांच्या चहुबाजूंनी तटा – बुरुजांचे चिलखत घातले. देवगिरीसारख्या वेरूळ, अजिंठाच्या परिसरातील सह्याद्रीच्या रांगेला भक्कम अशा तटाबुरुजांचे पोशाख चढवलेल्या भुईकोट किल्ल्यांनाही चहुबाजूंनी खंदक, मध्येच अंधारी वाट आणि किल्ल्याच्या रक्षणार्थ ती कराल दाढेची ‘मेंढे की तोफ’ सज्ज केली. या देवगिरीवर राज्य होते रामदेवरायाचे, आणि त्याचा पराक्रमी पुत्र शंकरदेवरायाचे. परंतु अल्लाउद्दीन खिलजीने “दीन दीन” करीत येऊन गफलतीत बसलेल्या रामदेवरायाचा पराभव केला. देवगिरीचे नाव बदलले गेले. दौलताबाद पडले. ऐशा अभेद्य किल्ल्यांचा पाडाव झाल्यावर हे हिरवे विष दक्षिणेकडे पसरू लागले. परंतु त्यानंतर या हिरव्या विषाला अडवून धरले ते सूर्यपुत्र सह्याद्रीने. सह्याद्रीच्या कडेकपारीत असणारा प्रत्येक गडकोट अभिमानाने छाती फुगवून “हिंदवी स्वराज्य आम्ही कसे राखले” हे सांगतो आहे. किल्ले तोरणा गर्वाने म्हणतो आहे,...

...

 

What people are saying - Write a review

We haven't found any reviews in the usual places.

Selected pages

Contents

Section 1
Section 2
Section 3
Section 4
Section 5
Section 6
Section 7

Common terms and phrases

१६६५ १६७० १७३९ १८१८ अंतरावर अतिशय अनेक अशा अशी असलेल्या असा असून असे आँ आज आणि आत आता आपण आपली आपले आपल्या आपल्याला आम्ही आला आले आहे आहेत इगतपुरी इतिहास उंच उभे एक एका करीत करून कळसुबाई काय काही कि.मी किल्ला की केला केली केले कोकण खाली गड गडाच्या गडावर गुहा गेले घनदाट घेऊन घेत चार च्या जाते जातो झाला झाली झाले ठाणे डोंगर तटबंदी तर तरी ती तीन ते तेव्हा तो त्या त्यांचे त्यांनी त्याच्या त्याने त्यामुळे दर्शन दिसते दिसतो दोन दोन्ही नाही पण पाणी पायथ्याशी पाहून पुढे पुणे प्रचंड प्रवेश प्राचीन फुट फूट बांधला बाजूला बालेकिल्ला मंदिर मग मध्ये महाबळेश्वर महाराष्ट्र महाराष्ट्रातील मात्र माथेरान मार्ग मी मुंबई मूर्ती म्हणजे म्हणून या यांनी येऊन येते येतो येथील येथून येथे राजगड रायगड लेणी लोणावळा लोहगड वर वर्षे शिवनेरी शिवाजी श्री सदाशिव टेटविलकर सर्व साली सुमारे हा हा किल्ला ही हे होऊन होत होता होती होते होतो BRONATO.com

Bibliographic information